@DnsBank #lub #Satara आणि Maas यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. उमेश पिंगळे, MD मेडिसीन यांचे 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर अतिशय चांगले व्याख्यान झाले।
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अरुण बोंडवे, मुख्य विपणन व्यवस्थापक, मुख्य कार्यालय, DNS बँक होते।

