लघु उद्योगभारती नाशिकच्या अध्यक्षपदी तापडीया

March 7, 2024

लघु उद्योग भारती नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा प्रमोद कुलकर्णी, विभाग कार्यवाह व सुमेघजी देशमुख, विभाग प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अमीत घेसास या मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथे पार पडला.

लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी निखिल तापडिया तर कार्यवाहपदी योगेश जोशी यांची सन २०२४ २६ साठी नेमणूक करण्यात आली. मावळते अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी नूतन अध्यक्ष निखि तापडिया यांच्याकडे कारभारची पुरा सोपवली. या प्रसंगी सन २०२४ २६ या कार्यकाळात लघु उद्योग भारती नाशिक शाखेची सदस्य संख्या १००० पर्यन्त नेण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने केला. लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे रबिविल्या जाणार्या वार्षिक कार्यक्रमांची जबाबदारीही नूतन कार्यकारिणी सदस्यांना सोपविण्यात आली.

 या प्रसंगी लघु उद्योग भारती नाशिक चे आजी माजी अध्यक्ष, कार्यवाह, सर्व कार्यकारिणी, उद्योज उद्योजक, व्यावसायिक, निमा, आयमा, क्रेडाई, नाइस, स्टाईस, सोईटीपी, निवेक संघटनांचे प्रतीनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती कुलकणों यांनी केले. मावळते अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. ऋता पंडोत यांनी सूत्रसंचालन केले. आभार योगेश जोशी यांनी मानले.

अमित पेसास यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की सभासद वाढ संख्या उपयुक्त असते. नूतन कार्यकारिणोंने अंतप्रेरणेनी काम करावे व त्याचा आनंद घ्यावा. आपण लघुउद्योजकामाठी काम करतो त्यादृष्टीने आपण लहान उद्योजकांपर्यंत पोहचावे लड़भा नाशिक शाखेचे कार्य लहान गावापर्यंतही पोहचवावे, प्रमोद कुलकर्णी पानों नूतन कार्यकारिणोचे अभिनंदन केले.

Latest News

SUBSCRIBE NEWSLETTER

Stay Updated with
Latest News

Joined 50,000+ subscribers. No spam, unsubscribe anytime.
Subscribe to our newsletter and never miss breaking stories, trending topics, and exclusive insights.

Email Address


LUB is India's largest MSME welfare organisation with a grassroot level presence and engagement from all members from Kashmir to Andaman and Nicobar Islands and from Assam to Gujarat. Join us to explore the most expansive industry network in India.
© 2026
Laghu Udyog Bharati. All rights reserved.

Website by Creativity Please